कोकणातील खजिन्यांच्या शोधात Ep.1।प्रवासाचा उद्देश ।संगमेश्वर मधील प्राचीन,ऐतिहासिक दुर्लक्षित मंदिरं
Sanchit Thakur Vlogs Sanchit Thakur Vlogs
110K subscribers
13,457 views
748

 Published On Oct 14, 2021

कोकणातील खजिन्यांच्या शोधत Ep.1।प्रवासाचा उद्देश ।संगमेश्वर मधील प्राचीन ,ऐतिहासिक पण काही दुर्लक्षित मंदिरं

कोकणातील खजिन्यांच्या शोधत या माझ्या प्रवास मालिकेमधील हा पहिला भाग ...

लांजा , संगमेश्वर , रत्नागिरी , राजापूर , चिपळूण , खेड , दापोली असा माझा एकंदरीत प्रवास करायचा असं ठरलं होतं पण वेळे अभावी सर्व पाहता नाही आलं , शोध घघ्यायला नाही मिळाला पण खूप अश्या ठिकाणी गेलो , खूप भयानक असे अनुभव आले , नवीन ठिकाण शोधली , जंगलात गेलो आणि सह्याद्रीच्या कुशीत देखील गेलो
हा एकंदरीत अनुभव मी पाहिलेल्या त्या ऐतिहासिक जागा जिकडे खरच लक्ष देणे जरुरी आहे, हे सर्व मी हा प्रवास मालिकेमधून तुमच्या समोर घेऊन येणार आहे

आजचा हा आहे पहिला विडिओ , लांजा ला थांबलो नाही तिकडून मी थेट थांबलो ते संगमेश्वर ला , तिकडे मी काही ऐतिहासिक मंदिर पाहिली
कर्णेश्वर आणि काळभैरव ही मंदिर ततशी दुर्लक्षित नाही , पण बाकीची दोन सोमेश्वर आणि काशीविश्वेश्वर मंदिर या दोन मंदिरांची बिकट परिस्थिती मला खूप वाईट वाटलं ...
सभोवताली झाड,रान वेली होत्या . मंदिराची पडझड झाली होती , पडझड का झाली कारण संगमेश्वर ला लढाई झाली होती,छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खान ने इथेच पकडले होते,त्यावेळी खूप नासधूस झाली त्यावेळी या मंदिराची पण नासधूस केली असावी
पण आताची परिस्थिती बघता इथे जर आता काही काम नाही केलं तर मात्र ही मंदिर कोसळून जातील
जे मंदिर आता आहेत ते पण पहायला मिळणार नाही , पहायला मिळतील ते मात्र अवशेष ...
लवकर यावर काहीतरी मार्ग काढला पाहिले
ऐतिहासिक आणि जुनी दगडातील कोरीवकाम केलेली ही मंदिर आहेत , आता आपण जपली तरच पुढच्या पिढीला पहायला मिळतील
हाच संदेश मी विडिओ मध्ये दिला आहे आणि इथेही देतोय
व्हीडिओ संपूर्ण पहा
share , Subscribe करायला विसरू नका
करण अजून खूप काही आहे जे पुढे येणार आहे ...
काहितरी नवीन आणि ऐतिहासिक पहायला मिळणार आहे ☺️
काही चुकलं असल्यास माफ करा.....




Follow us -

Email - [email protected]

Instagram
  / sanchitthakurvlogs__  

Facebook -   / sanchitthakurvlogs  

SnapChat -
  / sanchit_vlog  

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs






#कोकणातीलखजिन्यांच्याशोधत #कोकणातीलखजिने
#kokanatilTreasure #कोकण #ऐतिहासिक #प्राचीन #treasure #treasurehunting #konkan #kokanatilmandir #कोकणातीलमंदिर #history #india #culture #traditional #temple #kokan #kokanvlog #मंदिर #इतिहास #संगमेश्वर #कर्णेश्वरमंदिर #सोमेश्वरमंदिर #काशीविश्वेश्वरमंदिर #कर्णेश्वरमंदिरसंगमेश्वर #travelvlog #trending #travel #traveling #ratnagiri #sangmeshwar #karneshwartemple

show more

Share/Embed