हमीभावासाठी गरजेची E Pik Pahani : ई पीक पाहणी केली नाही तर शेतकरी राहणार लाभापासून वंचित
Agrowon Agrowon
526K subscribers
9,220 views
311

 Published On Sep 16, 2024

#Agrowon #epikpahani #soybean

पीक विमा, पीक कर्ज, नुकसान भरपाई, मदत निधी असेल किंवा हमीभाव खरेदीचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी करावीच लागते. राज्यात २०२४ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी १ ऑगस्टपासून सुरू झालेलीय. ई पीक पाहणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत होती. आता मात्र ई पीक पाहणीला २३ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आलीय. त्याबाबत आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई पीक पाहणी केली नाही, त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याची शेवटची संधी आहे.

If one wants to get the benefit of crop insurance, crop loan, compensation, relief fund or purchase guarantee, one has to do e-crop inspection. E-crop inspection for Kharif season 2024 has started from August 1 in the state. The deadline for e-crop inspection was 15 September. Now, however, the e-crop inspection has been extended till September 23, i.e. by 7 days. Orders have been given to the Divisional Commissioner in this regard. Therefore, those farmers who have not done e crop inspection yet, this is the last chance to do e crop inspection.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

show more

Share/Embed