Ayodhya येथील Shri Ram Mandir मध्ये स्थापन करणाऱ्या मूर्तीसाठी Nepal चा शाळीग्राम दगडच का निवडला?
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
61,024 views
1.5K

 Published On Dec 22, 2023

#BolBhidu #rammandir #ayodhya

संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या भव्य दिव्य अशा अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम सुरु आहे. २०२४ पर्यंत राम मंदिर आपणा सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राम मंदिरांच्या गर्भगृहामध्ये प्रभू राम आणि सीता मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. पण या पवित्र मूर्ती कोणत्या योग्य दगडापासून बनवायच्या याचा शोध सुरू झाला आणि या शोधकार्यात एक पथक गेल्या महिनाभरापासून गुंतलं होतं. अखेर हा शोध येऊन थांबला तो नेपाळच्या पवित्र शाळीग्राम दगडापर्यंत...

तब्बल ६ कोटी वर्षे जुने असलेले हे दोन्ही शाळिग्राम दगड नेपाळहून अयोध्येकडे रवाना झालेत, याच दगडांपासून भगवान राम आणि सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाणार आहेत त्यामुळे जिथून या दोन्ही शिळा जात आहेत तिथे-तिथे लोकं वर्षासाठी गर्दी करतायेत. पण नेपाळहुन उत्तर प्रदेशपर्यंत हा दगड आणला गेला त्याचं कारण म्हणजे हा शाळिग्राम दगड फक्त नेपाळमध्येच आढळतो. या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया राम-सीतेच्या मूर्तींसाठी शाळीग्राम दगडच का निवडला गेला असेल ? आणि तो दगड नेपाळच्या नदीमध्येच आढळण्याचं कारण काय असेल ?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed