पिरतीचा वणवा उरी पेटला मालिके मधलं चमकीचं Character माझ्यासाठीच लिहलं आहे | Kanchi Shinde
RAHUL DEVKATE PRODUCTION RAHUL DEVKATE PRODUCTION
2.43K subscribers
3,246 views
98

 Published On Jun 16, 2024

आम्ही काही दिवसापूर्वी कांचीचा Interview घेतला होता , लीननी कांचीचा Interview घ्यावा अशी माझी इच्छा होती... त्याप्रमाणे लीनने कांचीचा Interview घेतला... तो खूप मजेशीर झाला आहे.... आल्यावर नक्की बघाच... कांची आणि मी ललित कला केंद्रात B. A ला सोबत नाटकाच शिक्षण घेत होतो...आम्ही सोबत मज्या, भांडणं , मस्ती केली आहे... कांची खूपच चांगली Actress आणि Dancer आहे,तिच्या आईच्या Support मुळे ती बिनधास्त अभिनय, सिनेमा क्षेत्रात काम करत आहे... तिच्या आईची ही गोष्ट मला फार आवडते...
लीन ने कांचीचा interview घेतला त्याबद्दल तिचे आभार... आणि मज्या आली कांची... चांगल काम करत रहा.❤️
.‪@iamkanchishinde‬
.
.
#interview #podcast #actor #actorlife #journey #theater #film #drama#kanchishinde #trending #viral
#heeramandi #aditiraohydari #sanjayleelabhansali #gajgaminiwalk#colour
#coloursmarathi #behindthescene #pvup

show more

Share/Embed