कृपाळू सज्जन तुम्ही संतजन|एव्हढे कृपादान तुमचे मज||Abhang Bhajan Gaulan Harmonium Mrudung Bhairavi
भजन आपलं घराघरातलं भजन आपलं घराघरातलं
6.73K subscribers
2,712 views
12

 Published On Jul 27, 2023

अभंग:-

कृपाळु सज्जन तुम्ही संतजन|
ऐवढे कृपादान तुमचे मज ||1||

आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |
कींव माझी सांगा काकुळती ||2||

अनाथ अपराधी पतित आगळा |
परी पायां वेगळा नका करु ||3||

तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी |
मग मज हरी उपक्षेणा ||4||

#Abhang
#गौळण #भजन_आपलं_घराघरातलं #bhajan

show more

Share/Embed