संभाजी कोळी एकतारी भजन भाग नं 2
मराठी पंढरी कीर्तन मराठी पंढरी कीर्तन
22.2K subscribers
185,324 views
966

 Published On Jan 2, 2021

संभाजी कोळी एकतारी भजन भाग नं 2

नमस्ते...

हे भजन मंडळ सांगली येथिल आहे संभाजी कोळी यांना एकदिवस आम्ही विनंती केली तुम्ही आमच्या चॅनल साठी भजन गाताल का ? आणि त्यांनी लगेच होकार दिला आणि ठरलेल्या दिवशी भजनाला आले तेही ईतक्या लांब येऊन आम्हाला भजन शुट करायची संधी दिली धन्यवाद संभाजी कोळी
आवडले तर लाईक करा
अजुन एक भाग आहे तो काही दिवसात पहायला मिळेल धन्यवाद
1 ektaribhajn
2 amirbagwan

show more

Share/Embed