Pragatala Yogi Mahan | प्रगटला योगी महान,अभंग 2024 Shri Gajanan Maharaj Palkhi |श्रींचा पालखी सोहळा
श्रींचा पालखी सोहळा श्रींचा पालखी सोहळा
109K subscribers
728,572 views
4.4K

 Published On Feb 18, 2022

श्रींचा प्रगटदिन उत्सव २०२२
Shri's Pragatdin Festival 2022

श्री गजानन महाराज प्रगटदिन २०२२
Shri Gajanan Maharaj Pragatdin 2022

अनु रेणु मध्ये ब्रम्ह व्यपिले, लई उत्पत्ती समान,
माघ सप्तमी पुण्य दिवशी, प्रगटला योगी महान

अभंग २०२२ | Abhang 2022

Anu Renu Madhe Bramh Vyapile, Lai Uttapati Samaan,
maagh Saptami Punya Divashi, Pragatala Yogi Mahan

अभंग स्वर : मास्कर महाराज, शेगांव
Abhang Vowel : Maskar Maharaj, Shegaon
श्रींचा पालखी सोहळा - Shricha Palkhi Sohala

Shri Gajanan Maharaj Shegaon
श्री गजानन महाराज शेगांव

Shri Gajanan Maharaj Palkhi Sohala Shegaon
श्री गजानन महाराज पालखी सोहळा शेगांव

District Buldhana, Shegaon 444203
जिल्हा बुलढाणा,शेगांव ४४४२०३

श्री गजानन महाराज संस्थान शेगांव
Shri Gajanan Maharaj Sansthan Shegaon

श्रींचा पालखी सोहळा | Shri Cha Palkhi Sohala

शेगांव माझे पंढरपुर | Shegaon Majhe Pandharpur

जय गजानन | गण गण गणात बोते
Jai Gajanan | Gan Gan Ganat Bote

Shegaon | शेगांव

श्री संत गजानन महाराज शेगांव
Shri Sant Gajanan Maharaj Shegaon

Buldhana, Maharashtra | बुलढाणा, महाराष्ट्र

संतनगरी शेगांव | Santnagari Shegaon

444203 | ४४४२०३

॥ श्रींचा १४४ वा प्रगटदिन महोत्सव ॥
१७/०२/२२ ते २३/०२/२२, मघ वद्य - १ ते ५
'श्रीं'चा प्रगटदिन मर्यादित स्वरूपात होणार साजरा
श्री गजानन महाराजांचा प्रगटदिनोत्सव धार्मिक
प्रथा-परंपरेनुसार दरवर्षी विविध कार्यक्रमासह लाखो
भक्तांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात
साजरा करण्यात येत असतो. परंतु मागील दोन वर्षांपासून
कोरोना महामारीचे संकट आणी कोविड विषाणूचा संसर्ग
रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार केलेल्या प्रतिबंधात्मक
उपाययोजना तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता यावर्षीचा
'श्रीं'च्या प्रगटदिनोत्सव (१४४ वा) १७ ते २३ फेब्रुवारी २०२२ पावेतो
श्री ग.म.संस्थानच्या धार्मिक प्रथा व परपरेनुसार मर्यादीत
स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ई-दर्शन पासदारे
भाविकांसाठी श्री दर्शन सुविधा उपलब्ध असून अनुषंगीक निवास
व भोजनाप्रसाद व्यवस्था करण्यात आलेली आहे. ह्या व्यवस्था
प्रगटदिनोत्सव काळातही आहेत तशाच नियमानुसार उपलब्ध
राहतील. तरी सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी कृपया
याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात येत आहे.

#श्रींचापालखीसोहळा #श्रीगजाननमहाराजसंस्थानशेगांव
#प्रगटदिन #श्रीगजाननमहाराजप्रगटदिन #शेगांव

show more

Share/Embed