शिवराज्याभिषेक सोहळा 2023🚩| लाखो लोकं😨| rajyabhishek sohala 2023
BE Vlogs BE Vlogs
2.67K subscribers
276 views
43

 Published On Jun 7, 2023

शिवराज्याभिषेक सोहळा 2023🚩| लाखो लोकं😨| rajyabhishek sohala 2023

#shivrajyabhishek #rajyabhisheksohala2023

जय शिवराय मित्रांनो 🚩
जय महाराष्ट्र 🙏

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.

शिवराज्याभिषेक दरबार, जुलिअन तारीख ६ जून १६७४. या दिवशी पहिले अष्टप्रधान मंडळ स्थापण्यात आले.
शिवराज्याभिषेक दरबार, जुलिअन तारीख ६ जून १६७४.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर सुरू झाली होती. राज्यभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते. चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रोज त्यांना मिष्ठान्नाचे जेवण असे. सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती, दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते. प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज गढून गेले होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला. त्यांचे आशीर्वाद घेतले.

आपला आजचा रोमांचक video नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो ☺️. तर video आवडल्यास नक्की like करा आणि comments द्वारे प्रतिक्रिया समजुद्या 🙏.

_____________________________________________
rajyabhishek sohala 2023
shivrajyabhishek
shivrajyabhishek sohala 2023
350 va shivrajyabhishek sohala
350 va
marathi vlogs
be vlogs
badshahs empire vlogs
_____________________________________________

● also watch this👇
1. दातेगड
   • अजुन आहे तलवार विहीर 😱| दातेगड ( सुंद...  

2. अजिंक्यतारा
   • अजिंक्यतारा ( ७ तलाव एकाच किल्ल्यावर ...  

3. कल्याणगड
   • कल्याणगड ( 30 मिटर आत भयानक गुहा😨 )| ...  

4. बारा मोटेची विहीर
   • ऐतिहासिक बारा मोटेची विहीर,लींब (विही...  


● follow on Instagram 👇
@jannat__2511
_____________________________________________

#6june2023 #shivrajyabhishek2023 #rajyabhishek2023 #raigad #raygad #raigadfort #trending #chatrapatishivajimaharaj #raigadfortrajyabhishek #raigadrajyabhishek2023
#public #scary #sohala #maharashtra #forts #bevlogs #badshahsempire #shivbhakt #maharaj #marathivlogs #marathi #vlog #travel #travelvlogs #historicalplaces #historical

show more

Share/Embed