मोहटादेवीची सुंदर व सोपी रांगोळी Mohtadevi rangoli
Madhuri's Rangoli & Art Madhuri's Rangoli & Art
114K subscribers
359,099 views
0

 Published On Oct 6, 2020

मोहटादेवीची सुंदर व सोपी रांगोळी Easy & Beautiful Mohtadevi rangoli
#mohtadevirangoli
#मोहटादेवी रांगोळी
#नवंरात्रीरांगोळी
#navratrispecialrangoli
🙏 कलियुगामध्ये ऐहिक व पारलौकीक सुख देणारी, उपासनेद्वारे मानवी जीवनास पूर्णानंद देणारी,
महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी, श्रीक्षेत्र माहुरगड निवासिनी रेणुका मातेचा अंशावतार असणारी स्वयंभू,
जागृत व भक्तांच्या नवसास पावणारी आई जगदंबादेवी म्हणजेच श्रीक्षेत्र मोहटादेवीगड निवासिनी श्री भगवती मोहटादेवी होय.
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

show more

Share/Embed