Foody Ashish | Best Mutton Biryani | Dum Biryani Pune | मटण बिर्याणी रेसिपी | Mutton Biryani Recipe
Lawangi Mirchi Lawangi Mirchi
28.6K subscribers
1,764,650 views
17K

 Published On Premiered Aug 3, 2021

मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये सध्या बिर्याणीचे पिकच आल्यासारखी स्थिती आहे. चौका-चौकात बिर्याणीची दुकाने थाटल्याचे पाहायला मिळते. काही ठिकाणी तर खूप स्वस्तात चिकन, मटण बिर्याणी दिली जाते. पण या सगळ्या बिर्याणीपेक्षा एकदम हटके आणि महाराष्ट्रातील सर्वात महाग बिर्याणी पुण्यात एके ठिकाणी मिळते. हे कुठले हॉटेल नाही तर ग्राहकांना घरातूनच ऑर्डरप्रमाणे बिर्याणी तयार करून पार्सल दिली जाते. पुण्यातील या हटके बिर्याणीबद्दल 'फूडी आशिष शो'च्या या एपिसोडमध्ये माहिती देण्यात आली आहे. सिंहगड रस्त्यावर राहणारे प्रसिद्ध शेफ सुनील जगताप हे स्वतः ही बिर्याणी तयार करतात. इंडियन फ्लेवर्स असे त्यांच्या व्यवसायाचे नाव आहे.

biryani recipe,dum biryani,mutton biryani,mutton biryani recipe,mutton dum biryani,how to make biryani,kachche gosht ki biryani ki recipe,how to make kachche gosht ki biryani,biryani recipe mutton,mutton biryani eating,biryani recipe in marathi,chef recipe,kachhe gosht ki biryani recipe,mutton biryani in pressure cooker,hyderabadi biryani

show more

Share/Embed