gavlan,शुभांगी गायकवाड,shubhangi gaikwad,गवळण, गौळण, गौळणी,marathi bhajan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,
Mai Marathi Mai Marathi
517K subscribers
246,378 views
986

 Published On Jul 25, 2021

शुभांगी गायकवाड .. पुण्याच्या टेल्को कॉलनी येथील रहिवासी. तेथील श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या प्रमुख सदस्य. शुभांगी यांच्या आवाजात लोकगायकीला लागणारा 'खर्जा' असून त्या गायला लागल्या की ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन जातात.त्या अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत गातात.
त्यांनी सादर केलेली ही सदाबहार, सुपरहिट पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
मला रे अडवू नको नंदलाला
mala re advu nako nandalala
#gavlan #bhajan #bhaktisong #folkart #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #गवळण #भजन











साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

show more

Share/Embed