Paramotoring in Sangli|Flying at 2000 ft.by |पॅरामोटरिंग-नयनरम्य निसर्ग भ्रमंती
Kolhapuri Musafir Kolhapuri Musafir
416 subscribers
2,284 views
252

 Published On Apr 25, 2023

insta id- kolhapuri_musafir
मित्रानो , हेलिकॉप्टर किंवा विमानात बसून हवेत उडताना थोडी मज्जा येते, पण चारी बाजूंनी बंदीस्त असते आणि छोट्याशा काचेच्या खिडकीमधून अगदी निवडक भाग दिसतो. यामुळे आपल्या मनाचा विरस होतो याविरुद्ध पॅरामोटरिंग मध्ये पायलट आपल्या मागे बसलेला असतो आणि आपण पुढे बसून अगदी संपूर्ण मोकळ्या हवेचा आनंद पक्षाप्रमाणे विहार करून घेऊ शकतो. वरून दिसणारे खालचे विहंगम दृश्य अवर्णनीय आहे. धामणी सारख्या ठिकाणाहून वर उडताना नुकताच नवीन झालेला अंकलीहून सोलापूरकडे जाणारा 4 lane हायवे, त्याच्याच पलीकडे असणारी कृष्णा नदी, सांगलीच्या बाजूला असलेले नवीन उष:काल हॉस्पिटल आणि हिरवीगार वनराई, छोटी छोटी घरे, रस्त्यांवरून जाणारी वाहने हे सगळे बघण्याची मजा काही औरच आहे.
पत्ता - ऐश्वर्य मल्टिपर्पज हॉल च्या मागे,
धामणी ते फळ मार्केट रोड,
इनाम धामणी , सांगली
Location : https://maps.app.goo.gl/vJNbH4KzH9jZJ...

show more

Share/Embed