बायकोने बनवले माशांचे कालवण 😍 | रात्री आईसोबत रंगल्या गावच्या गप्पा - Ambavali, Mandangad (Konkan)
S FOR SATISH S FOR SATISH
383K subscribers
301,158 views
5.5K

 Published On Jan 9, 2022

बायकोने बनवले माशांचे कालवण 😍 | रात्री आईसोबत रंगल्या गावच्या गप्पा - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गावी आलो की मासे, माशांचे कालवण, मासे फ्राय जेवणात असतातच असतात. कोकण म्हटलं की मासे आणि भात हे ठरलेलेच आहे. आम्ही गावी आलो की भरपूर मासे असतात. आम्ही बाजारातून मासे आणले होते. गोबरी मासा आम्ही साफ केला आहे. सोबत मांदेली आणि ककरी मासे सुद्धा आणले होते. आम्ही घरी आणलेले मासे कसे साफ करायचे हे दाखवले आहे. गावरान पद्धतीने गोबरी माशांचे कालवण वर्षाने तयार केले आहे. मांदेली गावच्या पद्धतीने फ्राय केल्या आहेत. तुम्हाला आमच्या जेवण झाल्यावर गप्पा बघायला मिळतील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #BaykoneBanvaleMashancheKalvan #FishCurryRecipe #FishRecipe #sforsatish

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

show more

Share/Embed