केस गळती व खमंग औषध कढीपत्ता चटणी| महिनाभर टिकणारी कढीपत्ता चटणी| how to make Curry leaves chutney|
 archana kitchen queen archana kitchen queen
345 subscribers
993 views
14

 Published On Sep 17, 2024

केस गळतीवर खमंग औषध| महिनाभर टिकणारी कढीपत्ता चटणी| how to make Curry leaves chutney|




रेसिपी साहित्य:-
सुकं खोबरं
फुटाणे
उडीद डाळ सफेद
ऑइल
तीळ
चवीनुसार मीठ
लाल तिखट
हळद
जीरा
कढीपत्ता
शेंगदाण
कढीपत्ता चटणी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन च बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा🙏 नक्की ही रेसिपी तुम करून बघा खूप फायदेमंद रेसिपी आहे जर तुमचे केस गळत असेल तुमच्या चेहऱ्याचा काही प्रॉब्लेम असेल हे रेसिपी हे चटणी तुमचे सर्व तुमचे शरीराचे सर्व प्रॉब्लेम दूर करील 100% गॅरंटी च्या संगती सांगते मी की करून बघा दोराच्या जेवणात जर एक चम्मच खाल तर सर्व तुमच्या शरीराचे प्रॉब्लेम दूर होतील नक्की करा आणि मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तुमचे प्रॉब्लेम दूर झाले काही🙏
Archana ingle ‪@archanakitchenqueen70‬

show more

Share/Embed