RATI MADAN PROMO
दशावतार कलेचे आम्ही पूजक दशावतार कलेचे आम्ही पूजक
16.2K subscribers
8,217 views
169

 Published On Aug 22, 2021

🍃🍃परिवर्तन दशावताराचे🍃🍃
🌈🌈श्रावण दशरंग🌈🌈
🌸संयुक्त दशावतार नाटक🌸
⭕रती-मदन⭕

🥫भूमिका व कलाकार🥫

शंभरासूर- प्रशांत मयेकर
कृष्ण- आनंद नार्वेकर
नारद- विठ्ठल गांवकर
रुक्मिणी- कृष्णा परब
रती- नितीन घाडीगांवकर
बलराम- स्वप्नील नाईक
शंकर- अर्जुन रेडकर
कोळी- बाबा कामत
मदन- दिवाकर मेस्त्री

🎹संगीतसाथ🎹

हार्मोनिअम- बाबुराव मेस्त्री
पखवाज- संजय नाईक
तालरक्षक- योगेश मेस्त्री

प्रक्षेपण

🪂दिनांक- 23 ऑगस्ट 2021
🌻वार- सोमवार
🧲युट्यूब चॅनल- दशावतार कलेचे आम्ही पूजक
पहिली ५ नाट्यपुष्प..........
*२१ ऑगस्ट २०२१ ते १ सप्टेंबर २०२१ पर्यंत रोज मनोरंजन*🎊🎈🎭
टीप.........२००रु.१० नाटकांसाठी पुढील नंबरवर गुगल पे करा अथवा फोन पे करा व आपला ईमेल आयडी त्याच नंबर वर व्हॉट्सअॅप करा. आपली पे ची रीसिप्ट पाठवा. आम्ही पाठवणार आपल्याला पीडीएफ त्यात नाटकाच्या बॅनर वर क्लिक करा व ते नाटक एक महिन्यात कधीही पहा.
नंबर खालीलप्रमाणे
प्रथमेश सामंत 8600370528
दत्तप्रसाद शेणई 9420207408

show more

Share/Embed