सणांसाठी व पाहुण्यांसाठी स्पेशल थाळी। योग्य नियोजन व कमी वेळ। guest thali |Festival thali|Veg thali|
Shambhavis Kitchen Shambhavis Kitchen
207K subscribers
344,919 views
3K

 Published On Sep 27, 2022

Dasara special thali, festival thali, shambhavis kitchen, veg thali, thali, veg thali shambhavis kitchen, maharashtrian thali shambhavis kitchen, veg thali recipes, special veg thali, maharashtrian thali recipes, maharashtrian thali, dasara special recipes, dussehra special recipe, dussehra special thali, dasara thali,dussehra recipe, dasara recipe, dussehra thali,dasara special recipe in marathi, dasra thali


[बासुंदीसाठी साहित्य]
फुल फॅट दूध - दीड लीटर
साखर - पाव कप अर्धा कप
बदाम काप
काजू काप
पिस्ता काप
केशर - १०-१५ काड्या
वेलची पूड - अर्धा छोटा चमचा
जायफळ पूड - १ चिमुटभर

[मसलेभातासाठी साहित्य:]
आंबेमोहोर तांदूळ - २ कप
कांदा - १ मध्यम आकाराचा
टोमॅटो - १ मध्यम आकाराचा
मटार
बटाटा
तोंडली
फ्लॉवर
गाजर
काजू
तमालपत्र - २
काळी मिरी - ४
लवंग - २
दालचिनी - १ तुकडा
हिरवी वेलची - २
हिरवी मिरची - २
आले - एक इंच
लसूण - ७-८ पाकळ्या
ओले खोबरे - २ मोठे चमचे
कढीपत्ता - ७-८ पाने
जिरे - १ छोटा चमचा
हळद - अर्धा छोटा चमचा
लाल तिखट - १ छोटा चमचा
धने पावडर - १ मोठा चमचा
गोडा मसाला - १.५ मोठा चमचा
तेल - ३ मोठे चमचे
पाणी - ४ कप
मीठ
कोथिंबीर
ओले खोबरे
तूप

[बटाट्याच्या भाजीसाठी साहित्य:]
उकडलेले बटाटे - ४ मध्यम आकाराचे
कांदा - १
हिरवी मिरची - ४
आले - अर्धा इंच
लसूण - ५-६ पाकळ्या
कढीपत्ता - १०-१२ पाने
जिरे - १ छोटा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
हिंग - पाव छोटा चमचा
हळद - पाव छोटा चमचा
तेल - ३ मोठे चमचे
कोथिंबीर
मीठ

[मटार पनीरसाठी साहित्य:]
पनीर - २०० ग्राम
कांदा - ३ मध्यम आकाराचे
टोमॅटो - २ मध्यम आकाराचे
लसूण - ६-७ पाकळ्या
आले - १ इंच
हिरवी मिरची - २
गरम मसाला - १ छोटा चमचा
तेल - ४ मोठे चमचे
मटार - १ कप
काश्मिरी लाल तिखट - अर्धा मोठा चमचा
जिरे - १ छोटा चमचा
धने पावडर - २ छोटे चमचे
कसुरी मेथी - १ छोटा चमचा
हळद पॉवडर - अर्धा छोटा चमचा
काजू - ७-८
मीठ
कोथिंबीर

[पुरी बनवण्यासाठी साहित्य:]
गव्हाचे पीठ - २ कप
रवा - २ मोठे चमचे
तेल - १ मोठा चमचा
साखर - १ छोटा चमचा
मीठ
तळण्यासाठी तेल

[बटाटा भजीसाठी साहित्य]
बटाटा - २ मोठे
कांदा - १ मोठा
हिरवी मिरची - ३
हळद पावडर - पाव छोटा चमचा
काश्मिरी लाल तिखट - १ छोटा चमचा
जिरे पावडर - अर्धा छोटा चमचा
बेसन पीठ - १ कप
ओवा - अर्धा छोटा चमचा
हिंग - पाव छोटा चमचा
लसूण - ५-६ पाकळ्या
तांदळाचे पीठ - २ मोठे चमचे
बारीक कट केलेली कोथिंबीर
मीठ
तळण्यासाठी तेल

[हिरव्या चटणीसाठी साहित्य]
हिरवी मिरची - २
आले - १ इंच
लसूण पाकळ्या - ५-६
कोथिंबीर - १ कप
दही - १ मोठे चमचा
पाणी - २ मोठे चमचे
मीठ

[कोशिंबिरसाठी साहित्य]
बारीक कट केलेली काकडी - १
बारीक कट केलेला टोमॅटो - १ मध्यम आकाराचा
बारीक कट केलेला कांदा - १ मध्यम आकाराचा
ताजे दही - दीड कप
साखर - १ छोटा चमचा
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - पाव कप
कोथिंबीर
मीठ
तडक्यासाठी:-
तेल - १ मोठा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
जिरे - १ छोटा चमचा
हिंग - पाव छोटा चमचा
हिरवी मिरची - २
कढीपत्ता - ५-६ पाने

#dasaraspecialthali #festivalthali #shambhaviskitchen
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------



























































































































In this video you will learn how to make festival special thali recipe, festival special thali, dassehra thali, dussehra, dussehra special recipe, festival thali, dussehra special, dussehra special recipes, festival special thali, Dasara special thali, festival thali, shambhavis kitchen, veg thali, thali, veg thali shambhavis kitchen, maharashtrian thali shambhavis kitchen, veg thali recipes, special veg thali, maharashtrian thali recipes, maharashtrian thali, dussehra thali, dussehra masale bhaat recipe, dasara thali, basundi, paneer masala, thali in marathi, dasara special thali, dasera thali, easy thali recipe, thali recipe in marathi, veg thali recipe, thali recipe, दसरा थाळी, मसाले भात, व्हेज थाळी, थाळी, स्पेशल व्हेज थाळी

dassehra thali
veg thali
dussehra
dussehra special recipe
festival thali
dussehra special
dussehra special recipes
festival special thali

maharashtrian thali
maharashtrian thali recipe
maharashtrian thali recipes
maharashtrian thali in mumbai
maharashtrian thali recipes in marathi
maharashtrian thali challenge
maharashtrian thalipeeth recipe
maharashtrian thali in pune veg thali recipes
maharashtrian thali peeth
veg thali
thali recipe
special maharashtrian thali
authentic maharashtrian thali
festival thali
vegetarian thali
marathi thali recipe
best maharashtrian recipes
sinhaghad fort thali recipe
maharashtrian thali veg
maharashtrian thali in pune
maharashtrian food
gavran veg thali
pune food
thali
indian food
traditional maharashtrian thali
maharashtrian thali pune

show more

Share/Embed