मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे? कसा करायचा अर्ज? Yuva Karya Prashikshan Yojana | SP2
Lokmat Lokmat
3.87M subscribers
118,129 views
1.8K

 Published On Oct 2, 2024

How to apply for Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana? तुम्ही 18 वर्ष पूर्ण केली आहेत तुम्ही बारावी पास आहात. तर महाराष्ट्रात सरकारच्या या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत 12 वी पास तरुणांना दर महिन्याला 6 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे. महायुती सरकारनं आणलेली ही योजना राज्यातल्या तरुण वर्गासाठी महत्वपूर्ण आहे असं सांगितलं जातंय. या योजनेसाठी आतापर्यंत हजारो तरुणांनी अर्ज केला आहे. ही योजना नेमकी काय आहे. | SP2

#eknathshinde #YuvaKaryaPrashikshanYojana #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ►   / lokmat  
Follow Us on Twitter ►  / milokmat  
Instagram ►  / milokmat  

show more

Share/Embed