SNT - Ramshej Fort History by Tejas Khandalekar | Marathi Vlogs
Sahyadri Nature Trails Sahyadri Nature Trails
35.2K subscribers
168,959 views
2.4K

 Published On Nov 1, 2017

Ramsej / Ramshej Fort History :

शहाबुद्दीन फिरोज जंग
बहादूर खान कोकलताश फत्तेखान
‌कासम खान असे कसलेले सेनापती ,अदमासे 40 हजाराची मुघल फौज , कोट्यवधींचा खजिना, अगणित दारुगोळा ह्यांच्या खेरीज बलाढ्य सार्वभौम मोगल साम्राज्याच्या महत्वाकांक्षी मुघल सम्राटची मराठा राज्य चिरडायची आसुरी इच्छा विरुद्ध केवळ 600 मावळे काही तात्पुरत्या बनवलेल्या लाकडी तोफा, थोड्या बंदुका आणि सह्याद्रीचे दणकट दगड ह्याच्या साहाय्याने सर्वाना साडेपाच वर्ष पुरून उरलेला मर्द मरहट्टा शिलेदार, शिवछत्रपतींची दूरदृष्टी प्रत्यक्षात आणून त्यांच्या धोरणाचा गौरव गगनाला भिडवणारा गिरीदुर्ग रामशेज
कसे लढले आपले ते अनाम वीर
काय डावपेच लढवले, कसा भेदला मुघल वेढा, कसा झुंझवला 5 वर्ष हा किल्ला तोफा बंदुकांपासून अघोरी विद्येलाही कसे दिले तोंड जाणून घेण्यासाठी नक्की पहा हा व्हिडीओ

show more

Share/Embed