Sanjay Gaikwad : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं गणित काय असेल? | Buldhana Vidhansabha
TOD Marathi TOD Marathi
208K subscribers
34,694 views
283

 Published On Sep 3, 2024

#buldhana #buldhanavidhansabha #sanjaygaikwad #maharashtrapolitics

गुवाहाटीचा खर्च कोणी केला होता? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता. याला उत्तर देताना 'गुवाहाटीचा खर्च मी केला होता' असं विधान करणारे शिंदे गटाचे आमदार म्हणजे संजय गायकवाड... सुरुवातीपासून संजय गायकवाड यांची कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख राहिली आहे…ते नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येत असतात. नुकताच पोलिसखाकीतील त्यांच्या अंगरक्षकाला गाडी धुवायला सांगितल्याने ते चर्चेत आले होते..बंडात शिंदेंना साथ दिलेले गायकवाड यंदा देखील विधानसभा निवडणुकीला उभारतीलच यात काही शंका नाही. पण ते जिंकून येतील का? काय असेल बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून

TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy

अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

show more

Share/Embed