new vlog at vrukshamitra Agro-Tourism vadgaon ja
Vrukshamitra krishiparyatan kendra Vrukshamitra krishiparyatan kendra
696 subscribers
17,106 views
180

 Published On Dec 19, 2022

वृक्षमित्र ऍग्रो टुरिझम केंद्र वडगाव जाधव
कॉन्टॅक्ट नंबर 8999627811
9420403198
8459709385
7028615864






कृषी पर्यटन ही संकल्पना वर्ष 2001 पासून नितीन पाटील सर यांना आली होती तसेच शेतीची व झाडे लावण्याची ही आवड असल्याने त्यांनी पर्यटन या विषयाचा अभ्यास करून कृषी मध्ये पण पर्यटन होऊ शकतं हा आत्मविश्वास मनाशी बाळगून काम चालू करून दिले लहानपणापासून वृक्ष लागवडीचि आवड असल्यामुळे त्यांनी झाडे लावण्यास सुरुवात केली आणि असेच काम करत असताना वृक्ष लागवड करताना आपल्या पर्यटन केंद्राचे नाव वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र वडगाव {जाधव} असे ठेवले तसेच काम करत असताना मित्रांनी आणि कृषी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी भरपूर प्रमाणात मार्गदर्शन केले पाटील सर यांची मेहनत मित्रांची साथ आणि कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी हे पर्यटन केंद्र 15 ऑगस्ट 2021 या वर्षी चालू केले सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटन केंद्राची ऍड करायला सुरुवात केली पर्यटकांचा चांगला प्रतिसाद ही मिळाला सुरुवातीला शेतात बोटिंग चालू केली व हळूहळू हॉर्स, हॉर्स कार्ट बैलगाडी आणि आता वाटर पार्क चे पण काम चालू केले आहे पर्यटकांच्या भरपूर प्रतिसाद मिळाल्यामुळे लग्नासाठी लॉन्स बनवले आहे नाईटला बर्थडे पार्टी, डेस्टिनेशन वेडिंग, प्री-वेडिंग,प्री विडिओ, गेट-टुगेदर, सेंड ऑफ, स्टाफ मीटिंग असे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन करून दिले जाते पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येईल निसर्गाची ओळख करून घेता येईल या उद्देशाने हे पर्यटन केंद्र चालू केले आहे

   • शेतावरचि सहल vrukshamitra Agro-Touris...  
   • vrukshamitra Agro-Tourism vadgoan jadhav  
   • vrukshamitra Agro-Tourism vadgoan jadhav  
   • pre wedding shoot at vrukshmitra Agro...  
   • vrukshmitra Agro-Tourism vadgoan jadh...  
   • vrukshmitra Agro-Tourism vadgoan jadhav  


#location #prewedding #couple #preweddingphoto #preweddingshoot #brithday #khadeshi_songs #marathi #party #destinationwedding #destination #newsongs #newvideo #new #nature #naturelovers #wedding #weddings #water #waterfall #waterpark #prewedding #vlog #vlogs #vlogger #trending #trendingvideo #maharashtra #india #sambhajinagar

show more

Share/Embed