|| पन्हाळेकाजी लेणी , तालुका :- (दापोली) .|| Panhalekaji Caves (Dapoli )
उनाड उनाड
1.26K subscribers
3,155 views
181

 Published On Feb 8, 2023

|| पन्हाळेकाजी लेणी , तालुका :- (दापोली) .
|| The Caves of Panhalekaji,(Dapoli )


पन्हाळेकाजी #
#दापोली #dapolikar #panhalekaji #caves #gufa #ratnagiri #kokan

१९७२ साली झालेल्या उत्खणना नंतर जगप्रसिद्ध झालेल्या ,दापोली पन्हाळेकाजी येथील २८ लेण्यांचा समूह .

दापोली मधून साधारणतः
दापोली दाभोळ मार्गे २० km अंतरावर .तसेच दापोली वाकवली मार्गे ३० km अंतरावर वसलेलं आहे .

कोटजाई नदीकिनारी वसलेल्या या २८ लेण्या , केशवराज जाधव तसेच अण्णा शिरगावकर , यांच्या प्रयत्नांनी १९७२ साली जगप्रसिध्द झाल्या .

या गुफा २ र्या शतकापासून ते १४ व्या शतकापरेंतच्या या मधल्या काळातील असाव्यात असा म्हटलं जात .


आजही या ठिकाणाला पांडवकालीन गुफा असा ओळखलं जातं .

अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या Youtube channel ला Subscribe करायला विसरू नका .👍

________________________________________________________________________________________

Follow Us On:-
Instagram :- https://instagram.com/sushant_kashte_...

Fecebook :- https://www.facebook.com/profile.php?...

show more

Share/Embed