कांदा,लसूण कंदवर्गीय पिकाची साईज वाढवण्यासाठी गावरान सेंद्रिय उपाय जमीन भुसभुशीत तर पीक खुशखुशीत 🌰🤑
दिशा सेंद्रिय शेती दिशा सेंद्रिय शेती
337K subscribers
60,583 views
2.6K

 Published On Feb 17, 2021

सेंद्रिय राम राम मित्रांनो🙏🙏
👉🥇 आजचा विषय आहे कंदवर्गीय पिकाची फुगवणीसाठी टॉनिक🥃🌰🥐🥜🥔

👇 यासाठी लागणारे साहित्य 👇

👉 50 लिटर पाणी बसण अशी टाकी
👉 गोवऱ्याची,लाकडाची,चुलीतील,होळीतील,कोणतीही पांढरी असणारी 5 किलो राख🔥
👉 बेल टॉनिक किंवा काशीफळाचे टॉनिक 2 किलो
👉 पाणी 10 लिटर


👉 वरील सर्व साहित्य 10 लिटर पाण्यात मिक्स करून जास्तीत जास्त 24 तास ठेऊन एक एकर पिकासाठी याला पाटपाण्यातून देता येते
👉 जर ड्रीपणे देयचं आसन तर हे मिक्स केलेले द्रावण रात्रीच 200 लिटर पाण्यात मिसळून घ्या

👉 सकाळी स्थिर झाल्यावरच एका एकरसाठी हे द्रावण सोडून द्या
👉 फवारणीसाठी 10 लिटर पाण्याच्या बदल्यात 40 लिटर पाणी घ्या व त्यातील 200 ते 500 मिली द्रावण 16 लिटर पंपाला घेऊन फवारणी करा👳

👉 दर सहा ते सात दिवसाने 4 फवारण्या घेतल्यास पिकावर चमत्कारिक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात
⏳याची एक्सपायरी ⏲️
म्हणजे तयार केल्याकेल्याच वापर करायचा आहे जास्तीत जास्त 24 तास ठेवा

🍁सेंद्रिय शेती कशी फायद्याची, आणि स्वावलंबी प्रत्येक शेतकरी बांधव कसा बनेल हाच कायम प्रयत्न खालील लिंकवर या विषमुक्त शेती पिकवा👇
📡You tube channal👇    / दिशासेंद्रियशेती  

📒 Facebook page👇 https://m.facebook.com/story.php?stor...

🤝Facebook group👇   / 284694456159911  

👉त्यामुळे तसे नियोजन करूनच हे औषधी तयार करा

👉 याचा वापर कंदवर्गीय, फळबाग,भाजीपाला, तसेच सर्व प्रकारच्या पिकासाठी वापर करता येतो

👉 यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पानावर चकाकी येते,पानांची,फळांची,फुलांची साईज वाढते


👉 या औषध कसे बनवायचे याचे प्रॅक्टीकलसहित व्हिडीओ पहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन व्हिडीओ पहा
व आपला खर्च कमी करून स्वावलंबी बना 👇 👉    • कांदा,लसूण कंदवर्गीय पिकाची साईज वाढव...  
तुमचाच ध्येयवेडा सेंद्रिय शेतकरी मित्र आण्णासाहेब जगताप🙏🙏

show more

Share/Embed