दुसरीचा मुलगा वाजवतोय मृदंग!
Chandrashekhar Phutke Chandrashekhar Phutke
89.6K subscribers
98,365 views
555

 Published On Oct 27, 2016

आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहरी शाळेतील विद्यार्थी चि. केशव सुमंतराव शिंदे इ. 7 वी व चि. तन्मय दत्तात्रय शिंदे इ. 3 री हे मृदंगाचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या या कलेचा आनंद आम्ही शिक्षक व विद्यार्थी यांनी दिवाळीची सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस आधी घेतला.
त्यांच्या मृदंग वादनाने आमची मने प्रसन्न झाली. सर्वांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

#मृदंग
#mrudang
#ShekharPhutke

show more

Share/Embed