कॅलिफोर्निया ३० शेळीपालनाची संपुर्ण माहिती । भाग-४ । Kalifornia 30 Goat Farming | Part-4
Malvani Life Malvani Life
433K subscribers
74,109 views
3.1K

 Published On Jul 31, 2020

मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर भातशेती, मत्स्य शेती व कोकणातील ईतर व्यवसायसंबंधीचे व्हीडीओ प्रसारीत करीत असताना लोकांच्या खुपखुप छान प्रतिक्रिया कमेंटद्वारे येत आहेत. कोकणात चालणारे विविध व्यवसाय लोकांपर्यंत पोहचत आहे आणि त्याचा फायदा व्यवसाय करणाऱ्यालापण होत आहे आणि आपल्या सबस्क्राईर्सलापण होत आहे, यातच आम्हाला आनंद आहे.
आज या व्हीडीओमध्ये आपण "शेळीपालन" व्यवसायाची माहिती घेणार आहोत. याचा अभ्यास करुन व्हीडीओ बनवण्यासाठी सावंतवाडीतील "कॅलिफोर्निया ३०" या फार्म्स ला भेट दिली आणि शेळीपालनाविषयची संपुर्ण माहिती ४ भागांत तुमच्या पर्यंत पोहचवत आहोत. आज या चौथ्या भागात प्राण्याविषयची म्हणजेच शेळीची संपूर्ण माहिती, तिच्या जाती, तिचे आजार आणि प्रकल्पाची किंमत याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.....
#मालवणीलाईफ
#malvanilife

Kalifornia30 Farms
At post Talavade
Gadgewadi, Near Siddhivinayak Mandir, Tal: Sawantwadi, District: Sindhudurg, Maharashtra.
416529
9833654857
8378061627
—————————————————
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed