गगनचुंबी सह्यद्रीतील दुर्गम ठिकाण लिंगाचा डोंगर मार्लेश्वर मंदिरा समोरील डोंगर @sahyadrikokan
sahyadri kokan sahyadri kokan
2.56K subscribers
1,242 views
63

 Published On Nov 16, 2022

आंबव ट्रेकर्स सोबत गगनचुंबी सह्यद्रीतील दुर्गम ठिकाण लिंगाचा डोंगर मार्लेश्वर मंदिरा समोरील डोंगर @sahyadrikokan

नक्कीच आयुष्यात एकदा तरी अशी ठिकाणी जाऊन भेट द्यावी अशी वाटते
#lingachadongar

मित्र हो आपणास व्हिडिओ नक्की आवडला असेल सर्व प्रथम सर्वांनी व्हिडिओ subscribe करा आणि like share करा ही नम्र विनंती

हा व्हिडीओ मित्र हो मार्लेश्वरमंदिर समोरील उंच दिसणारे जे डोंगराचे टोक दिसते त्या ठिकाणचा आहे
त्या ठिकाणी जाण्यासाठी तीन ठिकाणी पायवाट आहे तिथे जाण्यासाठी किमान दोन ते अडीच तास लागतो आणि ती पायवाट चढ वाट असल्याने खूप मेहनत करून कसरत करून वरती डोंगरावर चढावे लागते आणि शरीराला थकवा येतो
तिथे जर का जायचे असेल तर मित्र हो आपण पावसाळी श्रावण महिन्यात जावे कारण त्या दिवशी पावसाळा असल्याने थकवा जाणवत नाही
त्या ठिकाणी त्या डोंगराला मार्लेश्वर चा लिंगचाडोंगर असे म्हणतात
धन्यवाद 💐🙏

श्री क्षेत्र मार्लेश्वरमंदिर
at post - maral
tal- sangmeshwar
dist- ratnagiri
vhaya- devrukh
415804

show more

Share/Embed