हेचि दान देगा देवा | भैरवी रागातील भजन आबांच्या | गोड आवाजात अवश्य ऐका ||
Bhakti Ras Sandhya Bhakti Ras Sandhya
221K subscribers
864,364 views
5.3K

 Published On Jul 20, 2021

हेंचि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥

गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥

न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥

तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥

show more

Share/Embed