जुनी दुचाकी द्या, तीन चाकी ट्रॅक्टर घेऊन जा | बीडच्या डोकेबाज शेतकऱ्याचे जुगाड | Motorcycle Tractor
Shivar News 24 Shivar News 24
282K subscribers
201,716 views
1.1K

 Published On Jul 27, 2024

बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दुचाकीचा वापर करून तीन चाकी ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी, वखर पाळी, कोळपणी, फवारणी अशी कामे होतात. जुन्या मोटरसायकलला कमी खर्च लागतो. नवीन ट्रॅक्टर घ्यायचे म्हटले तर खूप मोठा पैसा खर्च करावा लागतो. मात्र, बाप्पासाहेब डावकर या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने अतिशय कमी खर्चाचे ट्रॅक्टर बनवले आहे. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतातील अनेक कामे होतात. शेतकऱ्याचे हे जुगाड खूप फायदेशीर ठरत आहे. नवीन बैल जोडीच्या किमतीमध्ये हे मिनी ट्रॅक्टर तयार होते.

A farmer in Beed district has made a three wheeler tractor using a two wheeler. Works like sowing, weeding, grazing, spraying are done through this tractor. Older motorcycles cost less. If you want to buy a new tractor, you have to spend a lot of money. However, Bappasaheb Dawkar, a farmer from Beed district, has made a very low cost tractor. Many farm works are done through this tractor. This game of the farmer is becoming very profitable. This mini tractor is built for the cost of a new pair of bullocks.


#tractor
#jugad
#bappasahebdavkarbeed
#businessideas
#marathi udyog
#shivarnews24

show more

Share/Embed