Published On Sep 12, 2023
नमस्कार !!
आज मी बनवली कोणीही बनवु शकेल इतकी सोप्पी चकली । Instant Chakli । चकली रेसिपी मराठी
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य :
तांदळाची पिठी - १.५ वाटी
बेसन - अर्धी वाटी
लाल तिखट - ३ चमचे ( आवडीनुसार)
हळद - पाव चमचा
धने पूड - २ चमचे
भाजलेल्या जिरा पुड - १ चमचा
हिंग - पाव चमचा
ओवा - १ चमचा
तीळ - २ चमचे
चवीनुसार मीठ
तेल - पाव वाटी ( मोहन )
तळण्यासाठी तेल
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
[email protected]
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
show more