rakshabandhan special vidarbhstyle thali
Aai Majhi ladaachi Aai Majhi ladaachi
37 subscribers
9 views
1

 Published On Aug 14, 2024

rakshabandhan special vidarbhstyle thali #viralvideo
#cooking
साहित्य:-

आलू भात:-
१) तांदूळ दोन वाटी.
२) तेल दोन पळी.
३) दोन आलू.
४) थोडीशी फुलगोबी.
५) अर्धा वाटी मटार.
६) अद्रक लसूण मिरची पेस्ट.
८) टमाटर एक किंवा दोन.
९) हळद ,तिखट, आमचूर पावडर,धने-जिरे पावडर गोडा मसाला आणि मीठ.

आलू वटाणे भाजी
१) दोन आलू
२) वाटाणे
३) कांदा आणि टोमॅटो पेस्ट
४) हळद ,तिखट, आमचूर पावडर,धने-जिरे पावडर गोडा मसाला आणि मीठ.
५) जिरं मोहरी
६) तेल
७) कसुरी मेथी

भेंडीची भाजी:-
१) भेंडी
२) तेल
३) मीठ
४) जिरं मोहरी
५) मिरची

फोडणीच ताक:-
१) दही
२) मीठ
३) साखर
४) हळद
५) कढीपत्ता
६) जिरं मोहरी
७) मेथी दाणे
८) तेल

आलू भजी:-
१) आलू
२) बेसन
३) मीठ
४) हळद
५) जिरा पावडर
६) तेल

🙏 धन्यवाद 🙏

show more

Share/Embed