Happy Eco Village | काळी हळद लागवड | सेंद्रिय शेती आणि गोपालन
Malvani Life Malvani Life
435K subscribers
31,624 views
0

 Published On Apr 4, 2023

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
युट्युबला सुरवात केल्यावर सागरी महामार्गे ट्रीप करण्याची फार ईच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. या दर्म्यान आपण दिपाली प्रणित ईको व्हीलेजला भेट दिली आणि गोपालन, सेंद्रीयशेती, काळी हळद संबंधीची संपुर्ण माहिती जाणुन घेतली.
#malvanilife #ecotourism #blackturmuric

Deepali Pranit
Happy Eco Village
harchiri , Ratnagiri
7499377459 / 9579770256
9820596182 / 9821888707

   / @deepalipranitshappyecovill4449  

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

show more

Share/Embed