मराठी चित्रपट - Pratishodh - प्रतिशोध -भाग -१
Dadagadi Dadagadi
1.6K subscribers
20,198 views
68

 Published On Feb 22, 2018

चित्रपट: - अन्यायाचा प्रतिशोध
कथा, पटकथा, संवाद : - पांडुरंग पाटील
निर्माता, दिग्दर्शक: - पांडुरंग पाटील
कॅमेरा: - नौशाद मुलाणी, मनसूर मुलाणी
संगीत: - योगेश गायकवाड
गीते: - विजय कदम
कलाकार:- पांडुरंग पाटील, प्रेमकुमार वाघमारे, विनायक बेंगलोरकर, मयूरी कांबळे, सुनील कांबळे, कोळी सर, सिमरण, प्रगति रूपनर, सतीश लवटे, राजेंद्र बुधवाले, भाऊ शेंडे, दिलीप सावंत, सचिन लवटे, सीताराम खरात आणि सोमनाथ पाटील.

चित्रपटची कथा ही शामराव शिंदे नावाच्या शेतकर्‍या भोवती फिरते आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करणारी अशी अस्सल गावराण मातीतील व भाषेतील मनाला भिडणारी अशी कथा आहे.
शामरावांचे बायको, एक मुलगा, एक मुलगी असे त्यांचे सुखी कुटुंब आहे.म्हसोबा देवाचे ते परम भक्त आहेत सर्व काही ठीक चाललेले असते पण गावातील राजकारण्यांच्या राजकरणाला शामरावांचे कुटुंब बळी पडते आणि उद्वस्त होते.पण निसर्गामध्ये असणारी अद्रश्य शक्ति ज्याला आपण दैवी शक्ति असे संबोधतो.ती नेहमी समतोल राखण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या अनुशांघाने एक अदभुत शक्ति प्रकट होते आणि दुर्जनांचा सर्वनाश करते..
कथा जरी दैवी शक्तिवर आधारित असली तरी कुठेही अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही.श्रद्धा ही मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.माणसांनी निसर्ग शक्तिवर म्हणजेच देवावर विश्वास, श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा ठेवू नये अश्या आशयाचा महत्वाचा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न...धन्यवाद !..

show more

Share/Embed