गाव लय झ्याक | भाग 01 | Gav Lay Zak | EP 01 | Marathi Web Series | Zakkas Production
Zakkas Production Zakkas Production
198K subscribers
3,466,348 views
25K

 Published On Apr 5, 2018

अयं मंडळी.... नमस्कार
सबस्क्राईब करण्यासाठी इथं क्लीक मारा :    / zakkasproduction  
आक्या अन वैशीला गावात भेटायला इना म्हणून आक्यानं घेतला चिम्पाटाचा आधार...
पण गाव हाय आक्यापेक्षा "ओव्हरस्मार्ट"
बघूया काय खटाटोप आक्या करतूय वैशीसाठी अन काय करतंय गाव....
"आक्या विरुद्ध गाव"
...एक चिम्पाट लव स्टोरी...
आमची गोष्ट आवडली असली तर सबस्क्राईब करा Zakkas Production ,
त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा... आणि फुल एन्जॉय करा. एक चिम्पाट लव स्टोरी !!!!

सबस्क्राईब करा आमाला YouTube वर @    / zakkasproduction  
लाईक करा आपल्याला Facebook वर @   / zakkasproductions  
फॉलो करा आमास्नी Instagram वर @
  / zakkasproduction  

show more

Share/Embed