आज वर्गात विषय झालं वेगळचं 😳🤣|शेवटी बघा राडा🕺
Physio Rahul 01 Physio Rahul 01
221 subscribers
248 views
44

 Published On Aug 30, 2024

आज वर्गात विषय जरा वेगळाच झालं...😳
मित्रांनो पूर्ण बघा खूप मज्जा करतान 🤣🤣
नेहमी मी तुमच्या साठी असेच कॉलेज related videos upload करत राहणार आहे ... 😉😎
जो कुणी मित्र असेल मेडिकल कॉलेज मध्ये तर त्याला हे व्हिडिओज शेअर करा ... आणि हो प्रतेकांचे स्वप्न असतात की डॉक्टर त्यांचं आयुष्य कसं जगतो , तर मी तुम्हाला तेच दाखवण्याचं प्रयत्न करणार आहे ...



#dailyvlog #aaplamaharashtra #doctor #medicalstudent #neet #students #comedy #youtuber #physiotherapy #

show more

Share/Embed