Malai kulphi recipe | ठेलो पर मिलने वाली सभी की पसंदीदा मलाई कुल्फी | Thele wali kulphi
Bhagya Kitchen Bhagya Kitchen
16.2K subscribers
273 views
39

 Published On Mar 27, 2023

Thele wali kulphi by bhagya kitchen

Full written recipe for Thele wali kulphi in Marathi:-

Preparation time: 10 minutes
Cooking time: 60 minutes
Freezing time: 12 hours


Ingredients:

1. दूध. एक लिटर
2. साखर. दोन कप
3. दूध पावडर. चार चमचे
4. खवा. चार चमचे
5. वेलची पूड एक चमचा
6. कॉर्नफ्लॉवर. दोन चमचे
7. ड्राय फ्रुट्स आवडीनुसार

-----------🅂🅄🄱🅂🄲🅁🄸🄱🄴-----------

कृती:
एका कढईमध्ये एक लिटर दूध उकळायला ठेवा. दूध उकळत असताना त्यामध्ये चार चमचे दूध पावडर आणि खवा याची पेस्ट करून घाला. एक सारखे पाच ते दहा मिनिटं हलवून घ्या. नंतर त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ची पेस्ट करून दुधात घाला. दहा-पंधरा मिनिटं गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा आणि एकसारखे हलवत राहा. आता दुसऱ्या एका पॅनमध्ये दोन कप साखर घेऊन ती वितळून घ्या म्हणजेच कॅरमलाईज करून घ्या. गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्या फक्त खूप जास्त डार्क कलर येऊ देऊ नका. आता ही वितळलेली साखर आहे ही उकळत असलेल्या दुधामध्ये घाला आणि दहा ते पंधरा मिनिटं एक सारखे हलवून घ्या. नंतर हे केलेले मिश्रण पूर्ण थंड होऊ द्या. शेवटी यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला.
तयार केलेले दुधाचे मिश्रण. मिक्सरला एक दोन ते तीन वेळा फिरवून घ्या.
आता हे फिरवलेले मिश्रण एका गोल डब्यामध्ये ओतून घ्या आणि बारा तासांसाठी फ्रीजरला ठेवा.
बारा तासानंतर ती फ्रीजमधून काढून गोल अशी कट करून घ्या तयार आहे आपली मलाई कुल्फी.

----- thele wali kulphi is ready-------

🔔 If you liked the video make sure to give a like and don't forgot to subscribe my channel. Confirm that you have the bell turned on, so you will definitely not miss any of our videos!

🆃🅷🅰🅽🅺🆂 🅵🅾🆁 🆆🅰🆃🅲🅷🅸🅽🅶

show more

Share/Embed