Live : Maharashtra Vidhan Sabha पूर्वी सर्व्हे,कुणाकडे जनतेचा कौल?| Eknath Shinde | Uddhav Thackeray
Mumbai Tak Mumbai Tak
3.86M subscribers
136,842 views
888

 Published On Streamed live on Sep 9, 2024

#Maharashtra #EknathShinde #UddhavThackeray
मोठी बातमी LIVE : राज्याचे विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election) अवघे दोन महिने उरले आहेत. तत्पुर्वी अनेक ओपनियन पोल समोर आले आहेत. हे ओपनियल पोल राजकीय नेत्यांची झोप उडवणारे आहेत. त्यामुळे नुकत्याच हाती आलेल्या ओपिनियन पोलनुसार (Opinion Poll) विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? महाराष्ट्रात (Maharashtra) कोण मोठा भाऊ ठरणार? आणि कोणत्या पक्षाला धक्का बसणार आहे? टाईम्स नाऊ आणि मॅट्रिझनं एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा फटका बसणार आहे. विधानसभेपूर्वी महाराष्ट्राचा आणखी एक ओपिनियन पोल. जागा, चेहरा आणि ‘लाडकी बहीण’वर जनतेचा कौल कुणाला?
#rpt0155

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed