Shegaon चा Anand Sagar प्रकल्प पुन्हा सुरु होणार, पण मुळात बंद का झाला होता? | Bol Bhidu
BolBhidu BolBhidu
2.17M subscribers
712,440 views
14K

 Published On Apr 19, 2023

#BolBhidu #Shegaon #AnandSagar

महाराष्ट्रात धार्मिक स्थळांची कमी नाही. पण त्यातही शेगाव या धार्मिक स्थळाचा उल्लेख प्रत्येकजण करत असतो. तिथलं काम, तिथली सिस्टीम, भाविकांसाठी असणाऱ्या सोयी सुविधा हे सगळच खूप कौतुकास्पद असत असं नेहमी म्हटलं जातं. त्यात अजून एका गोष्टीची चर्चा असते ती म्हणजे शेगाव संस्थानाचा आनंद सागर प्रकल्प. आणि अशी बातमी येतेय कि आनंद सागर आता पुन्हा सुरु करण्यात येणारे. श्री संत गजानन महाराजांचं समाधी स्थळ संतनगरी शेगाव इथला आनंद सागर हा प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाविकांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. पण शेगावचा आनंद सागर हा प्रकल्प सुरु कधी झाला, मुळात बंद का होता आणि आता सुरु झाल्यावर तिथे नेमकं काय काय पाहता येणार आहे ते आज आपण या व्हिडीओत समजून घेऊ

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed