biographi by shivshahir DR Vijay Maharaj Tanpure
SHIVSHAHIR DR.VIJAY MAHARAJ TANPURE SHIVSHAHIR DR.VIJAY MAHARAJ TANPURE
8.4K subscribers
42,864 views
672

 Published On Nov 25, 2016

जीवनपट कर्तुत्वाचा,जीवनपट अपंगत्वाच्या जिद्दीचा,जीवनपट साम:न्यातील असामान्य व्यक्तिमत्वाचा,जीवनपटअतिभव्य कार्याचा,जीवनपट एका प्रामानिकतेचा, हा फक्त जीवनपट नसून एक साक्ष आहे ज्वलंत अन तेजस्वी व्यक्तीच्यामत्वाच्या कार्याची.
खर तर यशाला सीमा नसतात जिद्द आणि महत्वाकांक्षा आमी त्यासाठी केलेली प्रचंड मेहनत,सचोटी,सातत्य,प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे अंगी असलेली प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वास असेल तर माणूस अशक्य ते शक्य करून दाखवू शकतो.जो पर्यंत मनुष्याला स्वतामध्ये असलेल्या आत्मशक्तीची जाणीव होत नाही तोपर्यंत माणूस कुठलेही ध्येय गाठू शकत नाही.दोन हात पाय असणारा माणूस यशस्वी होतोच होतो शिवाय अपंग असलेली व्यक्ती सुद्धा जिद्दीने ध्येय गाठू शकतो.व याच ज्वलंत उदाहरण म्हणजे
डॉ.ह.भ.प.शिवशाहीर विजय तनपुरे महाराज

show more

Share/Embed