Ranajagjitsinha Patil आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यातील धाराशिवमधील सगळा राडा आहे तसा
Mumbai Tak Mumbai Tak
3.88M subscribers
144,676 views
1.2K

 Published On Oct 5, 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

#MHT004
Ranajagjitsinha Patil आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यातील धाराशिवमधील सगळा राडा आहे तसा

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील कार्यक्रमात भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांच्यात जोरदार वाद होत खडाजंगी झाली. सिंदफळ येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यात दोन्ही पाटील आमनेसामने आल्याने गोंधळ उडाला. कार्यक्रम राजकीय की प्रशासकीय यावरून वादाला सुरुवात झाली, कार्यक्रम प्रशासकीय असल्याचे आमदार राणा यांनी सांगितल्यावर धीरज पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व इतर आजी माजी लोकप्रतिनिधी यांना का बोलावले नाही असा सवाल करीत आक्रमक झाले. आमदार राणा यांनी बाळा म्हणताच पुन्हा वाद पेटला, तु धाराशिवचा पाटील असशील पण मी पण तुळजापूरचा पाटील आहे असे म्हणत आव्हान दिल्यानंतर शाब्दिक वाद वाढला.
तसेच कार्यक्रम स्थळावरून जाताना राणा पाटील यांनी पत्रकारांना चावणाऱ्यांची प्रतिक्रिया घेताय का असे म्हणताच धीरज पाटील भलतेच खवळले राणा पाटील यांना डॉबरमॅन ची उपमा देत निषेध व्यक्त केला शेतकऱ्यांना भुसंपादन मावेजा दिला नाही यासह अन्य मुद्दे वादात भर घालणारे ठरले.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed