इथे पावसाळी रात्री चमकते जंगल|कोकण Ecosensitive का व्हायला हवे?
Konkani Ranmanus Konkani Ranmanus
480K subscribers
93,568 views
4.4K

 Published On Aug 6, 2022

UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला पृथ्वीवरील एक जैव विविधतेचा हॉटस्पॉट म्हणजे आपल्या सह्याद्रीचे जंगल..ह्या पर्जन्य वनात पावसाळ्यातल्या रात्रीच्या निबीड अंधारात काही झाडे ,mushrooms तसेच लाकडे चमकताना दिसतात...
तळ कोकणातील जंगलात मुसळधार पावसाळ्यातल्या एका रात्री मिलिंद म्हापसेकर ह्या तरुणाने शोधलेल्या एका जागी मला हा अद्भुत चमत्कार अनुभवता आला...

सृष्टीचा हा अनोखा सोहळा खूप पाऊस आणि बाष्प असलेल्या tropical Rainforests मध्येच अनुभवता येतो...ह्यालाच Bioluminescence अस म्हणतात

या आधी महाराष्ट्रत भिमाशंकर आंबोली तसेच आणि गोव्यातील Bhagwaan Mahaveer Wildlife sanctuary मध्ये ही Bioliminescence बघितले गेले आहे...

हे सगळ सांगण्याचा उद्देश लोकांनी locations विचारून इथे गर्दी करून natural habitat ला disturb करावे हा नसून निसर्गिक संपत्तीचा खजिना असलेला सह्याद्री जंगल तोड आणि मागनिंग माफिया पासून वाचवायला तुम्ही निसर्ग पुत्रांनी पुढे यावे हा आहे. सृष्टीचा हा अनमोल ठेवा आपल्यालाच जपायला हवा

जागतिक वारसा सह्याद्रीच्या वारस दरानी जपायला हवा...

show more

Share/Embed