कोकणातील पारंपारिक पदार्थ धोंडस, काकडीचा केक, टोपातला, सांदण, dhondas, cucumber cake
Kitchens and Culture Kitchens and Culture
195 subscribers
410 views
41

 Published On Sep 28, 2024

"*साहित्य *

1. एक मध्यम आकाराचे तवस म्हणजेच मोठी काकडी
2. दोन कप लापशी रवा
3. अर्धा चमचा जीरे
4. एक कप ओल खोबर
5. एक कप गूळ
6. मीठ चवीनुसार
7. सुका मेवा, भाजलेले शेंगदाणे
8. केशर युक्त वेलची सिरप
9. दोन चमचे तूप. "

#कोकणातीलपारंपारिकपदार्थधोंडस #काकडीचाकेक #टोपातला #सांदण #dhondas #cucumbercake #cucumbercakeand

show more

Share/Embed