|| काळमांडवी धबधबा || KALMANDAVI WATERFALL || जव्हार || SUNDAY RIDE ||
Panku_D Panku_D
1.06K subscribers
173 views
27

 Published On Mar 31, 2024

काळमांडवी धबधबा :- जव्हार शहराच्या दक्षिणेस 8 कि.मी. अंतरावर आकर्षक काळमांडवी धबधबा आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. हा धबधबा १०० मी. खोल आहे या धबधब्याचा एक चमत्कारिक गुण म्हणजे तो वर्षभर वाहतो.

#trending
#viralvideo
#panku_d
#waterfall
#ride
#sundayride

show more

Share/Embed