कविता कोकण आणि जात || ft. Nainesh Tambe || marathi podcast || The Prasad Show
Prasad Awhale Prasad Awhale
1.58K subscribers
1,598 views
78

 Published On Premiered Jul 4, 2024

nainesh tambe एक युवा कवि आहेत. त्यांचा काव्यक्षेत्रातील प्रवास आपण the prasad show च्या या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत. त्यांचा काव्य क्षेत्राशी झालेला परिचय, त्यांची पहिली कविता ,त्यांचे आवडते कवि,त्यांच्यासाठी आदर्श असणारे थोर व्यक्ती, त्यांच्या या प्रवासात त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सगळे साथीदार यांची माहिती आणि बरोबर त्यांच्या काही काव्य रचना आपल्याला या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे.

पुढे जात आहे ..
हे त्यांचे सध्या प्रचलित असलेले गीत आपल्याला यूट्यूब वरती पाहायला मिळेल

पुढे जात आहे =    • Pudhe Jaat Ahe | Nainesh Tambe | Madh...  

या गाण्याच्या making process ची गंमत त्यांनी आपल्यासोबत या पॉडकास्ट च्या माध्यमातून शेअर केली आहे . त्यांना आलेले अनुभव आलेल्या अडचणी त्यांनी शेअर केल्या आहे.

00:00 प्रस्तावना.
02:02 ओळख.
07:38 कवीचा दुनियेला बघण्याचा दृष्टिकोन.
10:34 पुढे जात आहे ची reality.
13:39 मुंबई व कोकणातला फरक.
17:07 कोकणातल्या भुता बद्दल माहिती.
19:11 कवी फक्त प्रेम कविताच करतात का?
21:06 प्रेमाविषयी एखादी कविता.
23:19 शेती विषयी तुझे मत.
24:27 शहरातील लोक तुटक का असतात?
25:56 कोकणावर डेव्हलपमेंटचा निगेटिव्ह परिणाम.
45:44 तुमचं गाणं लोकांना टच होईल असे वाटते का ?


follow Nainesh on instagram
https://www.instagram.com/nainesh_tam...


follow Prasad on Instagram
https://www.instagram.com/prasad.awha...


If you got some value from the podcast consider subscribing to our channel.


Thanks for watching this marathi podcast, we will see you in the next Marathi podcast video.
#marathipodcast #prasad awhale #poetry #marathi poem #nainesh tambe #marathi #caste

show more

Share/Embed