पियुष चे पाऊल उंडे# piyush che paulunde
Ayushdip Pandharpur Ayushdip Pandharpur
3.19K subscribers
3,935 views
27

 Published On Jun 28, 2022

Ayushdip Pandharpur

आज पियुष चे पाऊल उंडेघातलेपियुष चालायला लागलाम्हणून आज56 सुवासिनी
aaj pushne paul takle
to chalayla shikla
first step
पाच-सहा सुवासिनी बोलावून पाऊल उंडे घातले. प्रथम घरा शेजारील सुवासिनी यांनी औक्षण केले.यानंतर जमिनीवरती गुलाबाच्या पाकळ्या आणि इतर फुलांनी रांगोळी घातली नंतर त्याच्यावरून सात उंडे काही अंतरावर ठेवले.त्या दौंड वरून पियुष ने हळूहळू पावले टाकत पुढे गेला

show more

Share/Embed