फक्त या लोकांनाचं मिळतं बंदुकीचं लायसन्स | अशी असते सगळी प्रोसेस | How to Get Gun Licence
Vishaych Bhari Vishaych Bhari
772K subscribers
367,680 views
8.5K

 Published On Jul 28, 2022

फक्त या लोकांनाचं मिळतं बंदुकीचं लायसन्स | अशी असते सगळी प्रोसेस | How to Get Gun Licence |

मंडळी तुमच्या आमच्या जीवाची सुरक्षितता आजकाल खूप महत्वाची झालीय.. कुणाचं कधी काय होईल ते आपण पण सांगू शकत नाय. त्यामुळ बऱ्याच लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदूक किंवा रिव्हालव्हर ठेवायची इच्छा असते. पण बऱ्याच लोकांना बंदुकीच लायसन्स कस काढायचं हेच माहीत नसत.. तस बंदुकीच लायसन्स हे कोणाला पण मिळू शकत म्हणजे अगदी तुम्हाला आम्हाला कोणाला पण.. आता तुम्ही म्हणाल आपण कोण vip माणूस, रिटायर्ड पोलीस किंवा आर्मी ऑफिसर तर नाय.. मग आपल्याला हे लायसन्स कस मिळू शकत.. तर थांबा या व्हिडीओत मी तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेलोय....

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

sharechat link :

https://sharechat.com/profile/vishaya...

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You

#gunlicence #gunlicencekaisebanwaye #gunlicencekeliyekaiseapplykarev #gunlicencekaisebanwaye2022 #gunlicencetransferprocessinhindi #gunlicencemarathi #gunlicencehindi #gunlicencerenewalprocess #gunlienceforarmypersonnel #gunlicenceprice #gunlicencekiasebanaen #gunlicenceonlineapply #gunlicenceuinnumbercheck #gunlicenceinmaharashtra #gunlicenceinwestbengal #gunlicencekoonlinekaisekare #vishaychbhari #विषयचभारी
#bandooklicence #bandooklicencemarathi #bandooklicenceinhindi

show more

Share/Embed