Powerful Money Affirmations In Marathi|रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐका|Part 2|
HealurVibeswithSwati HealurVibeswithSwati
930 subscribers
222 views
9

 Published On Mar 28, 2024

Powerful Money Affirmations In Marathi|रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐका|Part 2|

📢For a personal session Booking & Customised Subliminal (Paid)
What's app on✅🧲
https://wa.me/message/TNBR6M4TRCLJK1

हा व्हिडिओ मनी अफरमेशन्स सिरीजचा पार्ट 2 आहे.

**या व्हिडिओमध्ये असणाऱ्या अफरमेशन्स खालील प्रमाणे:-
- माझ्या जीवनातील प्रत्येक पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे.
- माझे मन हे शक्तिशाली साधन आहे जे मला अमर्याद संपत्ती मिळवून देतात.
- अनपेक्षित पैसे माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने येत असतात.
- मी जितके जास्त पैसे खर्च करते तितकेच जास्त पैसे माझ्याकडे येतात.
- मी नेहमी पैसा आणि संपत्तीचा सकारात्मक विचार करते.
- मला पैसा मिळतो फक्त समृद्धीचा विचार करून
- मला विश्वातून प्रचंड भरपूर पैसा मिळतो
- मला आता माझ्याकडे संपत्ती वाहत असल्याचे जाणवते.
- मी संपत्तीच्या विपुलतेसाठी पात्र आहे.
- मी स्वाभाविकपणे पैसा आणि संधी आकर्षित करते.
- मी अधिक पैसा कमावण्यासाठी पात्र आहे.
- मी स्वागत करते माझ्या आयुष्यात अमर्याद संपत्तीचे आणि उत्पन्नाचे.
- मी पैशांविषयी असणारे सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते.
- मी माझ्या आणि इतरांचे जीवन चांगले करण्यासाठी पैशांचा वापर करते.
- माझ्या कृतींमुळे सतत समृद्धी निर्माण होते.
- माझी आर्थिक स्थिती माझ्या स्वप्नांच्या पलीकडे
सुधारलेली आहे.
- पैसा माझा चांगला मित्र आहे.
- मला पैसा खूप आवडतो आणि पैशाचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे.
- मी मोठी रक्कम हाताळण्यास सक्षम आहे.
- पैशांचा माझ्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो.
- चमत्कारिक मार्गाने पैसा माझ्याकडे येतो.
- मी लक्झुरिअस श्रीमंत आणि समृद्ध जीवनासाठी पात्र आहे.



#money #moneyaffirmations #lawofattraction
#hooponopono #manifestation #healurvibeswithswati

show more

Share/Embed