#Asha
आशाज् फॅशन वर्ल्ड asha kadam आशाज् फॅशन वर्ल्ड asha kadam
88.3K subscribers
683,443 views
8.4K

 Published On May 31, 2021

नमस्कार, मी आशा कदम 'आशाज् फॅशन वर्ल्ड' या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. या चैनलवर मी सोप्या पद्धतीने ब्लाऊज, ड्रेस कटींग व स्टिचिंग दाखवते, शिवाय शिवणकाम सोपे अगदी सोपे होण्यासाठी आम्ही तयार पेपर कटिंग सुद्धा विकत देतो. त्यात कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट, बोट नेक, स्टँड कॉलर, फॅन्सी गळे, फॅन्सी बाही असे सर्व प्रकार पेपर पॅटर्न मिळतात. ज्या महिलांनाकडे शिवण क्लास साठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन फ्री क्लास सुरू केला आहे .
फॉरॲडमिशन &पेपर पॅटर्न.
संपर्क : 9822197715
We are lifestyle Channel, transforming women's life by providing free and paid fashion designing and blouse advance courses along with blouse cutting ready-made patterns, We also promote and sale imitation jewelry.
For promotion please contact on email [email protected]
आमच्या इतर लिंक
Insta https://instagram.com/ashus_kadam_off...
Facebook
https://www.facebook.com/asha.kadam.3...
Astitva
   / @user-pp1gm5lg7h  

show more

Share/Embed