गणपती स्पेशल गव्हाचे चूर्मा लाडू | Easy & Perfect churma ladoo | स्वादिष्ट भोजन मराठी
स्वादिष्ट भोजन मराठी स्वादिष्ट भोजन मराठी
6.25K subscribers
2,290 views
38

 Published On Sep 22, 2023

आज आपण बनवणार आहोत गव्हाचे चूर्मा लाडू !
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!

साहित्य :

• गव्हाचे पीठ : २ वाटी
• रवा : ¼ वाटी
• तूप : ½ वाटी
• दूध : १ वाटी
• गूळ : १ वाटी
• खसखस : २ चमचे
• जायफळ आणि वेलचीपूड : १ चमचा

Ingredient :

• Wheat flour : 2 bowl
• Suji : ¼ bowl
• Ghee : ½ bowl
• Milk : 1 bowl
• Jaggery : 1 bowl
• Poppy seeds : 2 spn
• Nutmeg & Green Cardamom Powder : 1 spn


रेसिपी कशी वाटली??🧐😅

कमेंट करून सांगा 😊..

तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻

ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊

show more

Share/Embed