Blood Groups वेगवेगळे का असतात? | रक्तगट का mix करू शकत नाही? | Bombay Blood Group म्हणजे काय?
Supreme Education Supreme Education
8.5K subscribers
5,825 views
219

 Published On Mar 21, 2021

आपल्या सर्वांचेच रक्त लाल🩸 रंगाचे असते, तरीही वेगवेगळे ब्लड ग्रुप का असतात आणि हे वेगवेगळे ब्लड ग्रुप आपण का मिक्स करू शकत नाही?🤷🏻‍♀️
Rh +ve आणि Rh -ve blood group असे विभाजन का केले आहे?🤷🏻‍♂️
Blood transfusion 🩸करताना या गोष्टी तपासणे आवश्यक का आहे?
Bombay blood group म्हणजे काय?
याच बरोबर काही रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आजची विज्ञान कथा नक्की ऐका!
#blood
#bloodgroup
#antibody
#antigen
#bombaybloodgroups
#bloodgrouping
#bloodgrouptypes
#antibodies
#supremeeducation
#marathi
#मराठी
#विज्ञान
#vidnyan
#science

show more

Share/Embed