वसई कुपारी लग्न सोहळा - हाऊरॉ / Vasai Kupari Wedding - HAURO
Vasaikar Rovilda Vasaikar Rovilda
37.5K subscribers
77,717 views
465

 Published On Nov 12, 2022

वसई कुपारी लग्न सोहळा - हाऊरॉ / Vasai Kupari Wedding - HAURO

वसई मध्ये लग्न समारंभ म्हणजेच धमाल. कुपारी समजामध्ये लग्ना अगोदर एक रीत असते ज्याला म्हणतात हाऊरॉ. हाऊरॉ ही रीत करताना त्याप्रसंगी गायली जाणारी गीते, मळलं जाणारं पीठ, रात्रभर काढलेल्या रोट्या आणि ह्या हजारो रोट्यांचे वाटप ते ह्या व्हिडीओ द्वारे तुम्हाला पाहायला मिळेल.

आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.

#vasaikarrovilda #vasaiwedding #vasaikarwedding

show more

Share/Embed