Published On Dec 25, 2021
आपलं चॅनेल हे आपल्या सर्व subsribers साठी नवनवीन व्हिडीओ नेहमीच घेऊन येत असते. आजची ही व्हिडीओ पण काही खास असणार आहे कारण आता सर्वांना नाताळच्या सुट्ट्या मिळणार आहेत आणि त्यात सुट्टीत कुठे फिरायला जायचे हा प्रश्न सर्वांना सतावत असणार... तुम्ही विचार केलात आणि हा तुमचा भाऊ तुमचा समोर सुपर डुपर प्लेस घेऊन आलाय... मुंबई पासून २ ते ३ तासाच्या अंतरावर असणारे एक भन्नाट रिसॉर्ट आणि ते देखील केळवे समुद्रापासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर मग अजून काय हवंय..
होय मी तांडेल रिसॉर्ट बद्दल बोलतोय.. जिथे तुमच हॉटेल मधील रूम चारही बाजूने निसर्गाने बहरली आहे. वॉटर पार्क सुद्धा आणि चुलीवरच्या स्वादिष्ट जेवणाचा स्वाद तुम्हाला तुमचा सम्पूर्ण कुटुंबासोबत एन्जॉय करता येणार आहे.
#KelveRoad #KelveBeach #Palghar #Resort #TandelResorts
http://www.tandelresort.com/
Kalpesh Tandel
Whatsapp No +91 9967914082
#Thanekar Aniket Vlogs
#beachresort #kelvebeach
Watch more videos
An Adventures Trek to Harihar Fort
• हरीहर गड ट्रेकचा थरार | Harihar Fort ...
Bike Ride from Thane to Harihar Fort and Nature around Harihar Fort
• Harihar Fort | Part-1 | Bike Ride fro...
Kelve Beach Fort | Kelve Road | Palghar
• Kelve Beach Fort | #KelveBeach #beach...
Best beach resort near by Mumbai | Tandel Resort
• Best Beach Resort nearby Mumbai | Tan...
Village Diaries | Paymoda a small water fall in a village
• पावसातील पाठबंधाऱ्यावरील मज्जा | कोकण...
Mumbai to Kokan Travel Vlog
• कोकण एक स्वर्ग | #ganeshutsav #2021 ...
Necklace Point and Shivaji Maharaj Vir Yodha Koyaji Bandal Samadhi
• वीर कोयाजी बांदल समाधी | Necklace Poi...
MadheGhat Best waterfall in Pune
• Best Waterfall in Pune - MadheGhat Wa...
One day trek to Kondane Caves Karjat
• Kondane Caves Trek | Water Fall | Anc...
Safar Sudhagad Pali | Ashtvinayak Temple
• सफर सुधागड पालीची | बल्लाळेश्वर गणपती...
Pawna Lake Camping
• Pawna Lake - a great camping experien...
BhimaShankar an Adventures Trek
• Bhimashankar -An Adventurous Trek | S...